Ferfar #768 · टाकळगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- धुराजी कचरु शेजाळ
- First seen
- 28h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : स्टं.बॅ.ऑ.हैद्राबाद शाखा हिरापूर
लिहून घेणार : श्रीराम सोनाजी गव्हाणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : श्रीराम सोनाजी कडे 18000/ - 271
सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : स्टं.बॅ.ऑ.हैद्राबाद शाखा हिरापूर चा बोजा 45000/- श्रीराम सोनाजी कडे - 301
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनाक 24/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.