सातबारा Watch

← टाकळगाव

Ferfar #770 · टाकळगाव

गेवराई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
धुराजी कचरु शेजाळ
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक लि. अंबाजोगाई मुख्य कार्यालय सहकार भवन सावरकर चौक प्रशांत नगर अंबाजोगाई शाखा बीड मार्फत शाखाधिकारी मुकेश गोविंदराव पुराणिक गहाणखत लिहुन देणार : नितीन जिवनराव गव्हाणे रा. टाकळगाव यांनी दुय्यम निबंधक बीड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3850-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन जिवनराव गव्हाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.