Ferfar #772 · टाकळगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- धुराजी कचरु शेजाळ
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : स्टे.बँ.ऑ. इंडिया/हैद्राबाद शाखा हिरापुर
लिहून घेणार : आसराबाई ओमप्रकाश गव्हाणे, ओमप्रकाश तुळशीराम गव्हाणे
यांनी स्टे.बँ.ऑ. हैद्राबाद शाखा हिरापुरचा बोजा 9000/- आश्राबाई ओमप्रकाश कडे - 323
सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : ओमप्रकाश कडे 37000/ - 334
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनाक 23/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.