Ferfar #1139 · आडपिंपरी
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- ज्योती दादाराव पारेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर गेवराई
आदेश क्रमांक : 427/2025
आदेश दिनांक : 14/08/2025
वादी- बप्पासाहेब आण्णासाहेब मोडे प्रतिवादी- 1.आण्णासाहेब बाबुराव मोडे 2.नारायण आण्णासाहेब मोडे 3.आसराबाई आण्णासाहेब मोडे 4.विमल रत्नाकर गव्हाणे यांचे मध्ये मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) कोर्ट गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं४२७/२०२५ दिनांक १४/८/२०२५ हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला.
सदर तडजोडपुर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते.
अण्णा बाबू मोडे यांना गट नंबर 107 मध्ये क्षेत्र 2.94हे.आर. पो.ख.0.10 आर
सदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.
बप्पासाहेब आण्णासाहेब मोडे यांना दोन रुमाली वाटण्या मध्ये मिळून 1.5250हे.आर.पो.ख.0.05 देण्यात आली असून एक वाटणी o.हे.30.आर व दुसरी 1.2250 हे.आर ची आहे.
नारायण आण्णासाहेब मोडे यांना दोन रुमाली वाटण्या मध्ये मिळून 1.4150 हे.आर.पो.ख.0.05 देण्यात आले असून एक वाटणी o.हे.30.आर व दुसरी 1.1150 हे.आर ची आहे
याप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्तक्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन मा.मुद्रांक जिल्हाअधिकारी यांच्या कडे चलन क्र.MH010909382202526E दि.30/10/2025 मुद्रांक शुल्क 11500 रे.दि.दा.नं.427/2025 दिनांक 14/8/2025 च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत आले वरुन नोंद घेण्यात आली. जि निर्णयास्तव सादर.