Ferfar #2301 · अर्धपिंपरी
गेवराई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- ज्योती दादाराव पारेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
सह दुय्यम निंबधक कार्यालय गेवराई दस्त क्रमांक ५७८७ दिनांक 5/10/2026 रोजी बिना मोबदला चूक दुरुस्तीपत्र नुसार
इतर माहिती : दस्त क्र. 5711/2026 दिनांक 30/09/2026 रोजी मौ. अर्धपिंपरी येथील कर्जदार यांचे मालकीचे गट नंबर 83 मधील 0 हे 30 आर जमिनीचे रक्कम रुपये 1,50,000/- रु. साठी तुमच्या हक्कात गहाणखत करून दिले होते. त्या गहाणखतामध्ये नजर चुकीने डेटा एन्ट्रीमध्ये कर्ज रक्कम रुपये 2,00,000 रु. असे लिहिण्यात आले होते ते चूक आहे. तरी यापुढे डेटा एन्ट्रीमध्ये कर्ज रक्कम 1,50,000/- रु. असे वाचावे हे बरोबर आहे. बाकी दस्तातील सर्व मजकूर बरोबर आहे.