सातबारा Watch

← चोरपुरी

Ferfar #1265 · चोरपुरी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
318, 321
Talathi
राम गोरख जाधव
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार : म ग्रा बँक शा चकलांबा लिहुन घेणार : अंबादास ऊमाजी चोपडे यांनी सर्व्हे क्रमांक 321 वर फेरफार क्रमांक 592 ने घेतलेला बोजा म ग्रा बँक शा चकलांबा यांचा रु 60000/-बोजा अंबादास उमाजी कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : छत्रपती महिला अर्बन को ऑप लिहून घेणार : अंबादास ऊमाजी चोपडे यांनी सर्व्हे क्रमांक : 318 तपशिल : दिनांक 11/09/2023 रोजी छत्रपती महिला अर्बन को ऑप क्रे सो चा अंबादास ऊमाजी चोपडे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1027 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल