सातबारा Watch

← हिवरवाडी

Ferfar #1023 · हिवरवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
सुशांत सुनिल गरुडकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा - चकलांबा लिहून घेणार : बाबासाहेब भाऊराव बागडे यांनी सर्व्हे क्रमांक : 177 तपशिल : महाराष्ट्र ग्रा बैंक शाखा चकलांबा यांचा बाबासाहेब भाउराव कडे ४०००० रु बोजा - 477 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र.30/26-27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.