Ferfar #1025 · हिवरवाडी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 119, 120, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 839 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला शेख सैपाली खयुम अ पा क शेख खय्युम युसुफ यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.