Ferfar #1029 · हिवरवाडी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
आदेश क्र/संचिका क्र./2026/आरओआर/85/2/वाटणीपत्र/कावि अर्जदार - भगवान नारायण खेडकर रा.चकलांबा ता. गेवराई जि.बीड यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 प्रमाणे अर्ज व मा. ना.तहसिलदार गेवराई यांचे न्यायालयातील आदेश क्र/संचिका क्र./ 2026 /आरओआर/85/2/वाटणीपत्र/कावि सादर करून कळवले कि मौजे हिवरवाडी येथील गट क्र. 170, 172 मधील वडिलोपार्जीत जमीन आमच्यात खालील प्रमाणे वाटप झाली.
वाटप पूर्वीचे क्षेत्र
१) भगवान नारायण खेडकर यांचे गट नं 170 मध्ये क्षेत्र 1.99 (हे.आर) व गट नं 172 मध्ये क्षेत्र 1.01 (हे.आर).
वाटप नंतर जमिनीचा तपशील
१) सुखदेव मच्छिंद्रनाथ खेडकर यांना वाटून दिलेले क्षेत्र गट नं 170 मध्ये 0.49.75 (हे.आर) व गट नं 172 मध्ये 0.25.25(हे.आर).
२) अजिनाथ बाळासाहेब खेडकर यांना वाटून दिलेले क्षेत्र गट नं 170 मध्ये 0.49.75 (हे.आर) व गट नं 172 मध्ये 0.25.25(हे.आर).
३) भामाबाई महादेव खेडकर यांना वाटून दिलेले क्षेत्र गट नं 170 मध्ये 0.49.75 (हे.आर) व गट नं 172 मध्ये 0.25.25(हे.आर).
४) नितीन पांडुरंग खेडकर यांना वाटून दिलेले क्षेत्र गट नं 170 मध्ये 0.49.75 (हे.आर) व गट नं 172 मध्ये 0.25.25(हे.आर).
करिता मा. तहसील कार्यालय गेवराई यांच्या न्यायालतील कलम 85/2 आदेश क्र/२०२६/जमा-१/८५/२/वाटणीपत्र/कावि-1545 दि 21/10/2026 रोजी चे आदेश पारित झाल्यावरून नोंद घेतली जि पुढील निर्णयास्तव सादर.