Ferfar #3505 · तांदळा
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक इंडिया शाखा मोदळमोही
लिहून घेणार : 1)गंगाबाई भागवत पाटील 2) भागवत बाबासाहेब पाटील
यांनी स्टेट बँक हैद्राबाद शाखा मोदळमोही चा कर्ज बोजा रक्कम रु 450000 भागवत कडे - 1573
सर्व्हे क्रमांक : 367 तपशिल : स्टेट बँक हैद्राबाद शाखा मोदळमोही चा कर्ज बोजा रक्कम रु 450000 भागवत व गंगाबाई कडे - 1573
सर्व्हे क्रमांक : 367 तपशिल : स्टेट बँक हैद्राबाद शाखा मोदळमोही चा कर्ज बोजा रक्कम रु 15000 गंगाबाई कडे - 1614
स्टेट बँक हैद्राबाद शाखा मोदळमोही चा कर्ज बोजा रक्कम रु 27000 भागवत कडे - 1614
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.