Ferfar #3506 · तांदळा
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- नामदेव राजेंद्र पाखरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 647
आदेश दिनांक : 12/09/2026
वादी-अर्जुन बन्सी पवार रा.तांदळा ता.गेवराई जि.बीड प्रतिवादी-1)अर्जुन बन्सी पवार रा.तांदळा ता.गेवराई जि.बीड 2)भगीत्रा बन्सी पवार रा.तांदळा ता.गेवराई जि.बीड 3)भीमा बन्सी पवार रा.तांदळा ता.गेवराई जि.बीड 4) सोमित्रा मच्छिंद्र मार्कंडे रा.देवपिंपरी ता.गेवराई जि. बीड 5) संगिता अशोक जाधव रा.मोंढा नाका गेवराई ता.गेवराई जि.बीड येथील रहिवाशी असून वादी व प्रतिवादी यांच्यात मे.दिवाणी न्यायाधिश साहेब (क स्तर )गेवराई ता.गेवराई जि.बीड या न्यालालयात रे.दि.दा.647/2026 अन्वये दि.12/09/2026 रोजी निकाल होऊन खालील प्रमाणे तडजोड झाली
मौजे तांदळा येथील गट नं 174 मध्ये वादी - अर्जुन बन्सी पवार यांना 0 हे 75.50 आर जमीन वाटप करण्यात आली आहे.तसेच प्रतिवादी 1- बन्सी बेला पवार यांना 0 हे 49 आर जमीन वाटप करण्यात आली व प्रतिवादी 3)भीमा बन्सी पवार यांना 0 हे 76.50 आर जमीन वाटप करण्यात आली .
या प्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड झाली व प्रतिवादी 2,4,5 यांनी आपला हक्क व हिस्सा सोडून दिला असून रे. दि. दा. न 647/2026 कोर्ट तडजोड पत्राची छायाकिंत प्रत व मुद्रंक भरणा पावती द.क्र.941/2026 दिनांक 14/10/2026 चलन क्रMH011234675202627E रु 600, चलन क्र MH011939193202627E रु 100 त्यानुसार ची चलन प्रत असा अर्ज आल्यावरून नोंद घेण्यात आली . करिता नोंद पुढील निर्ययास्तव सादर.