Ferfar #3509 · तांदळा
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- नामदेव राजेंद्र पाखरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 913
आदेश दिनांक : 06/10/2026
वादी-सुंदर गणपत शेळके रा.सैदापूर ता.गेवराई जि.बीड प्रतिवादी-1)गणपत दतात्रय शेळके रा.सैदापूर ता.गेवराई जि.बीड 2) पार्वती गणपत शेळके रा.सैदापूर ता.गेवराई जि.बीड 3)सुबाबाई दतात्रय शेळके रा.सैदापूर ता.गेवराई जि.बीड 4) संजिवनी रंजित शिंदे रा.शहाजनपूर ता.गेवराई जि.बीड 5) कविता भास्कर डोंगरे रा.काजळा ता.गेवराई जि.बीड 6)शिवकन्या बबन औटे रा.वडगाव सुशी ता.गेवराई जि.बीड 7) प्रतिभा शामराव गाडे रा.हिवरवाडी ता.गेवराई जि.बीड 8) रत्नमाला गणपत शेळके रा.सैदापूर ता.गेवराई जि.बीड येथील रहिवाशी असून वादी व प्रतिवादी यांच्यात मे.दिवाणी न्यायाधिश साहेब (क स्तर )गेवराई ता.गेवराई जि.बीड या न्यालालयात रे.दि.दा.913/2026 अन्वये दि.06/10/2026 रोजी निकाल होऊन खालील प्रमाणे तडजोड झाली
मौजे तांदळा येथील गट नं 98 मध्ये वादी -सुंदर गणपत शेळके यांना 0 हे 40 आर व पो.ख 0.02 आर वाटप करण्यात आली आहे.तसेच प्रतिवादी 3- सुबाबाई दतात्रय शेळके यांना 0 हे 50 आर वाटप करण्यात आली.
या प्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड झाली व प्रतिवादी1,2,4.5,6,7,8 यांनी आपला हक्क व हिस्सा सोडून दिला असून रे. दि. दा. न 913/2026 कोर्ट तडजोड पत्राची छायाकिंत प्रत व मुद्रंक भरणा पावती द.क्र.974/2026 दिनांक 22/10/2026 चलन क्र MH012501160202627E रु 13400, चलन क्र MH012501352202627E रु 100 त्यानुसार ची चलन प्रत असा अर्ज आल्यावरून नोंद घेण्यात आली . करिता नोंद पुढील निर्ययास्तव सादर.