सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #735 · आनंदवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1664
Talathi
जावेद शब्‍बीर शेख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई लिहून घेणार : विश्वनाथ काशिनाथ चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 1664 तपशिल : प्रमाणे विश्वनाथ काशिनाथ चव्हाण यानी मा व्यवस्थापक साहेब माऊली मह‍िला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी ल‍ि गेवराई शाखा गेवराई मुख्य शाखा गेवराई ता गेवराई ज‍ि बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 520 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक कार्यालय गेवराई यांचे दस्त क्र.6265/2026 दिनांक 14/10/2025 व माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई यांचेकडील पत्र/जा.क्र.119/2026/27 दिनांक 13/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.