सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #736 · आनंदवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1731
Talathi
जावेद शब्‍बीर शेख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा - गेवराई लिहून घेणार : बाळासाहेब जेमा चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 1731 तपशिल : स्‍टेट बॅक हैदा्बाद 71000 बोजा बाळासाहेब यांच्‍या कडे - 306 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा - गेवराईयांचेकडील पत्र/जा.क्र.2123 दिनांक 26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.