सातबारा Watch

← टाकरवण

Ferfar #7872 · टाकरवण

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
राहुल बजरंग भदे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. सिध्देश्वर अर्बन को-ऑप. क्रे.सो.लि. माजलगांव शाखा टाकरवण चे वतीने प्रभारी शाखाधिकारी-बाळकृष्ण विजयराव बोबडे गहाणखत लिहुन देणार : सुनिल बालासाहेब तौर रा. टाकरवण यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6735-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200 क्षेत्र 0.3550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल बालासाहेब तौर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.