Ferfar #7873 · टाकरवण
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- राहुल बजरंग भदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : तपेश्वर अर्बन को ऑप क्रे सो लि.टाकरवन, --निवडा--
लिहून देणार : प्रल्हाद प्रकाश काळे रा. टाकरवण यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक तपेश्वर अर्बन को ऑप क्रे सो लि.टाकरवन यांचेकडील पत्र क्रमांक जा . क्र. 147/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.