सातबारा Watch

← टाकरवण

Ferfar #7877 · टाकरवण

माजलगाव, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
649
Talathi
राहुल बजरंग भदे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026फेर फार प्रकार : रद्दबादलपत्र लिहून घेणार : शे मिनाज शे मुनसी ,शे रियाजोदीन शुजाउदीन लिहून देणार :करण दिनकर कांबळे यांनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या पे. पंपसाठी पुढील 20 वर्ष साठी म्हणजेच दि 25 सप्टेंबर 2023 ते 24 सप्टेंबर 2043 पर्यंत या कालावधीसाठी प्रती मासिक भाडे 15000/- आहे या पेट्रोल पंपासाठी भाडेपट्टा द नं 4646/2023 दि :25/09/2023 अन्वये भाड्याने घेतली होती . परंतु सादर जमिनीवर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे पेट्रोल पंप नामंजूर झाल्यामुळे सहाय्यक दुय्यम निबंधक माजलगाव यांच्याकडील दस्त क्र. 6381/2026 दि 07/10/2026 नुसार वरील द नं 4646/2023 रद्दबादलपत्र करण्यात आले त्या वरुण फेरफार सदरील नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर .