सातबारा Watch

← हिवरा (बु.)

Ferfar #3212 · हिवरा (बु.)

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
252
Talathi
मंगेश सुरेश इंगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : शुभमंगल म.स्टे.को.ऑप.क्रे.सो.लि.माजलगाव लिहून घेणार : विलास बालासाहेब तौर व सागरबाई बालासाहेब तौर यांनी सर्व्हे क्रमांक : 252 तपशिल : श्री विलास बालासाहेब तौर व सह कर्जदार सागरबाई बालासाहेब तौर यांचे कडे शुभमंगल म.स्टे.को.ऑप.क्रे.सो.लि.माजलगाव चा बोजा 200000/रु. - 2857 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.