Ferfar #5569 · राजेगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 468
- Talathi
- प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : लो.सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगाव
लिहून घेणार : विष्णु तुकाराम राठोड बाराभाई तांडा
यांनी सर्व्हे क्रमांक : 468 तपशिल : लो.सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगाव यांचा रु.161000/-चा कर्जबोजा विष्णू तुकाराम राठोड कडे. - 4873
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.