Ferfar #4792 · वारोळा
माजलगाव, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 354
- Talathi
- सुरेश भारत भारती
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सह पतसंस्था मर्या.माजलगाव तर्फे परमेश्वर इंदरराव गोरे
गहाणखत लिहुन देणार : रेखा रामेश्वर राठोड रा. वारोळा यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6941-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 354 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेखा रामेश्वर राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.