सातबारा Watch

← हरकी निमगांव

Ferfar #4353 · हरकी निमगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
407
Talathi
काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सह पतसंस्था मर्या.माजलगाव तर्फे परमेश्वर इंदरराव गोरे गहाणखत लिहुन देणार : शंकर बळीराम रंजवे रा. हरकी निमगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6646-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 407 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर बळीराम रंजवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 430000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.