सातबारा Watch

← हरकी निमगांव

Ferfar #4364 · हरकी निमगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या माजलगाव लिहून घेणार : विनोद रोहीदास चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 107 तपशिल : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या माजलगाव यांचा बोजा कर्जदार विनोद रोहिदास चव्हाण यांचे कडे रु 161000/- - 3928 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.