सातबारा Watch

← शहापुर मजरा

Ferfar #1646 · शहापुर मजरा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
30/2
Talathi
काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहून देणार : श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.टाकरवण लिहून घेणार : छबुबाई विजय जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 30/2 तपशिल : श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.टाकरवण यांचा बोजा छबुबाई विजय जाधव यांचे कडे रु 200000/- - 1500 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.