सातबारा Watch

← शहापुर मजरा

Ferfar #1664 · शहापुर मजरा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को ओप क्रेडीट सोसायटी ली.माजलगाव लिहून घेणार : गोपीकिसन धोडीबा चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 15 तपशिल : दिनांक 05/08/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को ओप क्रेडीट सोसायटी चा गोपीकिसन धोडीबा चव्हाण यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 1358 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.