Ferfar #10013 · तालखेड
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा.माजलगाव
गहाणखत लिहुन देणार : भागवत पांडुरंग लेंडाळ रा. तालखेड यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6459-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 656, 657, 660 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत पांडुरंग लेंडाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.