सातबारा Watch

← तालखेड

Ferfar #10017 · तालखेड

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
350, 355
Talathi
कृष्णा भास्कर माने
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : तपेश्वर अर्बन को -ऑफ.क्रेडिट सोसायटी लि. टाकरवन लिहून घेणार : सुंदर हारी मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 350 तपशिल : तपेश्वर अर्बन को -ऑफ.क्रेडिट सोसायटी लि. टाकरवन चा कर्ज बोजा भगवान सुंदर मोरे यांना सह कर्जदार म्हणून सुंदर हरी मोरे कडे रु 150000/- - 8924 सर्व्हे क्रमांक : 355 तपशिल : तपेश्वर अर्बन को -ऑफ.क्रेडिट सोसायटी लि. टाकरवन चा कर्ज बोजा भगवान सुंदर मोरे यांना सह कर्जदार म्हणून सुंदर हरी मोरे कडे रु 150000/- - 8924 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.123/2026 दि.07/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.