Ferfar #10027 · तालखेड
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : तुळजाभवानी अ.म.को.ऑप क्रे सो लि., माजलगाव
लिहून देणार : बाबासाहेब गोपीनाथ राठोड रा. तालखेड यांनी तुळजाभवानी अ.म.को.ऑप क्रे सो लि.माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.08/26-27 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 588, 527 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक तुळजाभवानी अ.म.को.ऑप क्रे सो लि. यांचेकडील पत्र क्रमांक 08/26-27 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.