सातबारा Watch

← तालखेड

Ferfar #10030 · तालखेड

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
528
Talathi
कृष्णा भास्कर माने
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : आधार मल्टी.को ऑप.क्रे.सो.ली.माजलगाव लिहून घेणार : जयराम देवला राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 528 तपशिल : आधार मल्टी.को ऑप.क्रे.सो.ली.माजलगाव रु.१०००००/-जयराम देवला राठोड - 8477 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.2152/7/12/आधार/10/2026 दि.09/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.