सातबारा Watch

← तालखेड

Ferfar #10035 · तालखेड

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
310
Talathi
कृष्णा भास्कर माने
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सिंधफणा महिला अर्बन को. ऑप. क्रे. सो. लि. माजलगाव लिहून घेणार : गणेश बाजीराव राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 310 तपशिल : सिंधफणा महिला अर्बन को. ऑप. क्रे. सो. लि. माजलगाव चा कर्ज बोजा गणेश बाजीराव राठोड कडे 60000/-रु. - 8814 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.सिमअ/पत्र/माजलगाव/1036/2026 दि.15/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.