सातबारा Watch

← तालखेड

Ferfar #10042 · तालखेड

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
598
Talathi
कृष्णा भास्कर माने
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अ. को. ऑ. क्रे. सो. ली. माजलगाव लिहून घेणार : शे.आसीफ शे.अमीर अहमद यांनी सर्व्हे क्रमांक : 598 तपशिल : तुळजाभवानी अ. को. ऑ. क्रे. सो. ली. माजलगावचा बोजा रु.40000/- शेख आशेफ अमीर अहमद कडे. - 5685 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.496/2026-27 दि.21/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.