सातबारा Watch

← तालखेड

Ferfar #10046 · तालखेड

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
737
Talathi
कृष्णा भास्कर माने
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी म.तालखेड ता.माजलगांव जि.बीड लिहून घेणार : आन्साबाई शंकर पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 737 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी म.तालखेड ता.माजलगांव जि.बीड यांचा अनसाबाई शंकरराव पवार कडे रू.10534 कर्ज बोजा - 8082 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.22/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.