Ferfar #10054 · तालखेड
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 353
- Talathi
- कृष्णा भास्कर माने
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अ.म.को ऑप क्रे सो लि माजलगाव, माऊली नागरी सह.पतसंस्था मर्या.माजलगाव , योगेश्वरी अर्बन को.ऑ.क्रे.सो.लि.माजलगांव
लिहून घेणार : अश्विनी आकाश राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक : 353 तपशिल : तुळजाभवानी अ.म.को ऑप क्रे सो लि माजलगाव रु १०१०००/- बोजा गणेश हेमा राठोड - 7133
सर्व्हे क्रमांक : 353 तपशिल : माऊली नागरी सह.पतसंस्था मर्या.माजलगाव बोजा रु. १२००००/-गणेश हेमा राठोड - 7524
माऊली नागरी सह.पतसंस्था मर्या.माजलगाव बोजा प्रत्येकी रु. ५००००/- गणेश हेमा राठोड व रमेश हेमा राठोड - 8224
योगेश्वरी अर्बन को.ऑ.क्रे.सो.लि.माजलगांव बोजा रु.२०००००/- गणेश हेमा राठोड - 8229
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र अनु.क्र.1)जा.क्र.86/2026-27 दि.03/10/2026 2)जा.क्र.451/2026-27 3)जा.क्र.452/2026-27 दि.21/08/26 4) दि.03/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.