सातबारा Watch

← खेर्डा (खुर्द)

Ferfar #2185 · खेर्डा (खुर्द)

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
धम्मानंद सुर्यकांत शिंदे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : सिंधफना महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव लिहून घेणार : नागुराव सखाराम गायकवाड रा खेर्डा खुर्द यांनी सर्व्हे क्रमांक : 88 तपशिल : सिंधफना महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव यांचा बोजा गणेश नागुराव गायकवाड यांनी रु 100000/- घेतले असून कर्जास तारण म्हणून जमीन नागुराव सखाराम गायकवाड याच्या जमिनीवर बोजा नोंदविला - 1347 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.सीमअ/पत्र/माजलगाव/1030/2026 दि-03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.