सातबारा Watch

← जदीद जवळा

Ferfar #2045 · जदीद जवळा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : केदारेश्वर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि माजलगाव लिहून घेणार : येणुबाई मिठू चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 118 तपशिल : केदारेश्वर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि माजलगाव यांचा बोजा येणुबाई मिठू चव्हाण कडे रु 110000/- - 1713 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.