सातबारा Watch

← तेलगांव (खुर्द)

Ferfar #1474 · तेलगांव (खुर्द)

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
धम्मानंद सुर्यकांत शिंदे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : योगेश्वरी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव लिहून घेणार : रामहरी आश्रुबा सपाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 115 तपशिल : योगेश्वरी अर्बन को. ऑप. क्रे. सो. लि. माजलगाव यांचा बोजा रामहरी आश्रुबा सपाटे कडे 105000 /- रु - 1016 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.19/10/26-27 दि 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.