सातबारा Watch

← इरला मजरा

Ferfar #862 · इरला मजरा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : एन.एस.एल.शुगर्स लि.युनिट III जय महेश पवारवाडी ता.माजलगाव जि.बीड लिहून घेणार : बाळु पंडीत काठवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : एन एस एल शुगर्स लि. युनिट III जय महेश पवारवाडी ता. माजलगाव चा कर्ज बोजा बाळू पंडीत काठवडे कडे 600000/-रु. - 734 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एन.एस.एल.शुगर्स लि.युनिट III पवारवाडी ता.माजलगाव जि.बीड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.