सातबारा Watch

← इरला मजरा

Ferfar #863 · इरला मजरा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : आधार मल्टी स्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव लिहून घेणार : बाळु पंडीत काठवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : आधार मल्टीस्टेट को. ऑप क्रे. सो. लि. माजलगाव चा कर्ज बोजा बाळू पंडित काठवडे कडे 150000/-रु. - 700 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.