सातबारा Watch

← इरला मजरा

Ferfar #869 · इरला मजरा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी.को ऑप क्रे सो लि.माजलगाव लिहून घेणार : विनोद दत्तात्रय मात्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टी.को ऑप क्रे सो लि.माजलगाव रु १०१०००/- बोजा विनोद दत्तात्रय मात्रे - 512 तुळजाभवानी अ.म.को.ऑप क्रे सो लि.माजलगाव बोजा रु.१०१०००/- विनोद दत्तात्रय मात्रे - 668 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.