सातबारा Watch

← पुरुषोत्तमपुरी

Ferfar #4555 · पुरुषोत्तमपुरी

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
238
Talathi
काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा किट्टी आडगावचा लिहून घेणार : गणपत हरीभाऊ शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 238 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा किट्टी आडगावचा बोजा रु. 170000/- गणपत हरिभाऊ शिंदे कडे. - 2661 गणपत हरीभाऊ शिंन्दे यांचे कडे म ग्रा बँ शा किटी आडगांव रु .20000/- वीस हजार रुपयाचा बोजा आहें - 1287 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.