सातबारा Watch

← सादोळा

Ferfar #5201 · सादोळा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
विशाल विश्वास वानखडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : दी सिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव लिहून घेणार : गजानन सुधाकर सोळंके यांनी सर्व्हे क्रमांक : 188 तपशिल : प्रमाणे गजानन सुधाकर सोळंके यानी दि.सिध्देश्वर अर्बन को-ऑप.क्रे.सो.लि.माजलगाव शाखा.माजलगाव तर्फे प्रभारी व्यवस्थापक बाळकृष्ण विजयराव बोबडे यांच्या कडुन रक्कम रुपये 490000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4409 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र-जा.क्र.1054/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.