Ferfar #5205 · सादोळा
माजलगाव, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177
- Talathi
- विशाल विश्वास वानखडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार:- सिद्धेश्वर हनुमंत सोळंके रा.मंगरुळ ता.माजलगाव जि.बिड यांचे गट/सर्व्हे क्रमांक177, लागवडीयोग्य क्षेत्र 2.24 हे.आर.चौ.मी व पो.ख. 0.00 हे.आर पैकी हे त्यांनी
लिहुन घेणार :रूपाली सिद्धेश्वर सोळंके गट/सर्व्हे क्रमांक 177 लागवडीयोग्य क्षेत्र 1.12 हे.आर.चौ.मी आजरोजी यांना दस्त क्रमांक DU 358542 दिनांक 13/08/2026 प्रमाणे वाटणीपत्रा आधारे दिली.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.