Ferfar #5206 · सादोळा
माजलगाव, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- विशाल विश्वास वानखडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कृष्णकांत बळवंत कुलकर्णी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कृष्णकांत बंडु उर्फ बळवंतराव कुलकर्णी ऐवजी कृष्णकांत बळवंत कुलकर्णी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माजलगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.333 दि. 18/03/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- अन्वये कृष्णकांत बंडु उर्फ बळवंतराव कुलकर्णी ऐवजी कृष्णकांत बळवंत कुलकर्णी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .