Ferfar #5214 · सादोळा
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- विशाल विश्वास वानखडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहून घेणार : शुभमंगल मल्टीस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटी लि .माजलगाव
लिहून देणार : पांडुरंग हरीराम सोळंके यांनी रक्कम रुपये 161000/- कर्ज व ज्योती पांडुरंग सोळंके रा. सादोळा यांनी रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शुभमंगल मल्टीस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटी लि .माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.105/106/26-27 दि.28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.