सातबारा Watch

← छत्रबोरगांव

Ferfar #1527 · छत्रबोरगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
85, 86
Talathi
सचिन एकनाथराव बडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : तुळजा भवानी अर्बन को ऑप क्रे सो लि माजलगाव लिहुन घेणार : तुकाराम मळिबा बेदरे यांनी सर्व्हे क्रमांक 86 वर फेरफार क्रमांक 690 ने घेतलेला बोजा तुळजा भवानी अर्बन को ऑप क्रे सो लि माजलगावचा कर्ज बोजा तुकाराम मळीबा बेद्रे कडे रु 75000/- लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहुन घेणार : तुकाराम मळिबा बेदरे सर्व्हे क्रमांक 86 वर फेरफार क्रमांक 675 ने घेतलेला बोजा महाराष्ट्र ग्रामीण बँक , माजलगाव चा तुकाराम मालिबा बदरे कडे रु 100000- बोजा सर्व्हे क्रमांक 86 वर फेरफार क्रमांक 1144 ने घेतलेला बोजा महाराष्ट्र ग्रामीण बँक,शा.माजलगाव चा बोजा तुकाराम मळीबा बेदरे यांच्या कडे रु र 120000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.