सातबारा Watch

← छत्रबोरगांव

Ferfar #1531 · छत्रबोरगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
सचिन एकनाथराव बडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : मराठवाडा ग्रामीण बँक शाखा माजलगांव लिहून घेणार : गोविद ज्ञानोबा जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : मराठवाडा ग्रामीण बँक शाखा माजलगांव यांचा बोजा गोंविदं ज्ञानोबा जाधव कडे 15000/- - 409 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.