Ferfar #4804 · मंजरथ
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : केनरा बैंक
गहाणखत लिहुन देणार : महेश श्रीरामजी मुंदडा रा. मंजरथ यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5639-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 313, 317 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश श्रीरामजी मुंदडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.