Ferfar #4814 · मंजरथ
माजलगाव, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 254
- Talathi
- सचिन एकनाथराव बडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
वाटपाने / वाटणीपत्राने
लिहुन देणार:- संतोष सीताराम वाघमारे व विठ्ठल सीताराम वाघमारे(सामाईक) रा.मंजरथ ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :- 1140 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 254 लागवडीयोग्य क्षेत्र १.२० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र १.२० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- १) संतोष सीताराम वाघमारे रा. मंजरथ ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :- 1137 )यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 254 लागवडीयोग्य क्षेत्र ००.६० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व २) विठ्ठल सीताराम वाघमारे (खाता क्रमांक:- 2293)गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 254 लागवडीयोग्य क्षेत्र ००.६० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांचे
लिहून देणार व लिहुन घेणार हे एकाच कुटुंबातील असून समानहिस्स्या ने वाटणीपत्र करण्यात आले आहे .करीता प्राप्त अर्ज व नोटरी शपथपत्र दाखल झाल्यावरुन नोंद घेण्यात आली . यांचे कडील वाटणीपत्र दस्त क्रमांक DU135404 दिनांक 18/10/2026 प्रमाणे वाटणीपत्र करुण दिले.नोंद योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सादर...