Ferfar #4822 · मंजरथ
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- सचिन एकनाथराव बडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : SBI MAJALGAON, MAJALGAON
लिहुन देणार : राधेय राजेंद्र आनंदगावकर रा. मंजरथ गट नंबर/ सर्वे नंबर 167 यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील पुरवणी पुस्तक क्र.१ भाग ७ खंड क्रमांक ०३ चे पान क्र 101 ते १०४ अनुक्रमांक वर ७१ नंबर फाईल केली आहे दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राधेय राजेंद्र आनंदगावकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.