Ferfar #2822 · सूलतानपूर
माजलगाव, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
हक्कसोडपत्र
अर्जदार हक्कसोडपत्र लिहून घेणार रोशनबी मुनीर शेख व लिहून देणार 1) शेख अफसर शेख मुनीर 2) इस्लाम शेख मुनीर 3) शेख शायद मुनीर 4) रजीया मुन्नू शेख व 5) जायदाबी खाजा शेख हे आपसात लिहून घेणार हे लिहून देणार नं.1 ते 4 यांची आई व देणार नं.5 ची सुन आहे हे सर्व राहणार मौजे सुलतानपूर येथील रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला की त्यांची जमीन गट नंबर 169 मध्ये वारस फेरफार क्रमांक 2006 व 2796 आधारे सामाईक क्षेत्र लागलेले आहे करिता त्यांनी आपसामध्ये या जमिनीचे हक्कसोडपत्र केले आहे ते पुढील प्रमाणे.
हक्कसोडपत्र लिहून घेणार :- रोशनबी मुनीर शेख यांना गट नंबर 169 मधील एकूण क्षेत्र 0हे.62.50 आर व पो.ख.0.00 आर हे पूर्ण क्षेत्र त्यांनी हक्कसोडपत्र आधारे कायमचे वाटून दिले आहे. अश्याप्रकारे त्यांनी जमिन वाटून दिली आहे हे हक्कसोडपत्र त्यांनी 500 रु च्या बॉंड पेपरवर लिहून दिले आहे ज्याचा बॉंड क्रमांक DU 434950 व अनु क्र. 7223 दि.01 ऑक्टोंबर 2026 नुसार हे हक्कसोडपत्र लिहून दिले आहे त्या नुसार नोंद घेतली.
करिता माहितीस्तव सेवेत सादर.