सातबारा Watch

← सूलतानपूर

Ferfar #2823 · सूलतानपूर

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शा कि आडगाव लिहून घेणार : अशोक विनायक माने व रेखा अशोक माने यांनी सर्व्हे क्रमांक : 63 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शा कि आडगाव चा अशोक विनायक माने कडे रु 76000 बोजा - 1417 महाराष्ट्र ग्रामीण बँक शा किट्टी आडगावचा बोजा रु. 80000/- रेखा अशोक माने कडे. - 1820 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.